पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदमांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र पालघर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला नाही. या कारणास्तव कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना तटस्थ राहणार असल्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर व आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
सेना तटस्थ
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदमांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता...
Maharashtra Times 25 May 2018, 4:00 am