कोल्हापूर : प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोपार्डे येथील वीटभट्टी कामगारांना कपडे वाटप करण्यात आले. महिला, पुरूष कामगार व मुलांना उबदार कपडे, साड्या देण्यात आल्या. सुरेखा राजेशिर्के यांनी संयोजन केले. यावेळी मनीषा होणकळसे, कविता देव, वैशाली माने, रश्मी माने, उषा महाजन, अन्नपूर्णा महाजन, ऋचिता राजेशिर्के आदी उपस्थित होत्या
कपडे वाटप
प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेतर्फे कोपार्डे येथील वीटभट्टी कामगारांना कपडे वाटप करण्यात आले...
30 15 Jan 2019, 4:00 am