कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व कोल्हापूर जिल्हा महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शनिवारी (ता. २९) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दुपारी दोन ते पाच या वेळेत आंदोलन होणार आहे.
धरणे आंदोलन आज
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व कोल्हापूर जिल्हा महानगर माध्यमिक शिक्षक संघातर्फे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2019, 4:00 am