चंदगड : तालुक्यातील सर्व अपंग, अंध, विधवा, परित्यक्त्या यांनी लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केल्याने मतदान करताना 'नोटा' बटणाचा वापर करून राजकीय पक्षांना संघटनेची ताकद दाखवण्याची ठरविले आहेत. याबाबतचे निवेदन प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष जोतिबा गोरल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
अपंग बांधव ‘नोटा’ वापरणार
तालुक्यातील सर्व अपंग, अंध, विधवा, परित्यक्त्या यांनी लोकसभा निवडणुकीतील जाहीरनाम्यात राजकीय पक्षांनी दुर्लक्षित केल्याने मतदान करताना 'नोटा' बटणाचा ...
MT 19 Apr 2019, 4:00 am