कोल्हापूर : शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पदवी नसताना रूग्णावर उपचार केलेले येथील डॉ. कौस्तुब वाईकर यांची लवकरच चौकशी केली जाईल, असे शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. अधिवेशनात आमदार राजेश क्षीरसागर यांनी विचारलेल्या प्रश्नास त्यांनी उत्तर दिले. डॉ. वाईकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मेडिकल कौन्सिल सदस्य समितीतर्फे चौकशी करावी, अशी मागणी आमदार क्षीरसागर यांनी लक्षवेधी प्रश्नाद्वारे केली.
डॉ. वाईकर यांचीलवकरच चौकशी
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक शैक्षणिक पदवी नसताना रूग्णावर उपचार केलेले येथील डॉ...
Maharashtra Times 30 Mar 2018, 5:00 am