कोल्हापूर : येथील स्वप्नदीप फाउंडेशनतर्फे १० मेपासून सात दिवसांचे मोफत इंग्रजी 'बोला सोप्या पद्धतीने' या शिबिराचे आयोजन केले आहे. शिबिरात इंग्रजी भाषा सोप्या पद्धतीने कशी शिकावी, त्यासाठीच्या क्लृप्त्या शिकविण्यात येणार आहेत. उमा टॉकीजजवळील सुशीला बिल्डिंगमधील फिक्स आय कार्यालयात शिबिर होईल, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी दिली.
उद्यापासून मोफत शिबिर
येथील स्वप्नदीप फाउंडेशनतर्फे १० मेपासून सात दिवसांचे मोफत इंग्रजी 'बोला सोप्या पद्धतीने' या शिबिराचे आयोजन केले आहे...
Maharashtra Times 9 May 2018, 5:00 am