'नमामि पंचगंगे' उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीघाट येथे महाआरती करण्यात आली. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत आरती झाली. याप्रसंगी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या राजाभाऊ कुंभार, शालन मुळे, महेश कामत, बाळासाहेब होळकर, स्वप्निल मुळे, शिवाजी पाटील, सतीश वडणगेकर आदींचा मानचिन्ह व ग्रंथ देऊन सत्कार झाला.
पंचगंगा घाटावर महाआरती
'नमामि पंचगंगे' उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीघाट येथे महाआरती करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2019, 4:00 am