गगनबावडा : आसगाव (ता. पन्हाळा) येथील अश्विनी मानसिंग भोसले (वय ३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी (ता.२२) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. घरातील सर्व मंडळी नातेवाइकांच्या उत्तरकार्याला गेले असता अश्विनीने लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. पती मानसिंग भोसले घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अश्विनीच्या पश्चात पती, मुलगी, मुलगा, सासू-सासरे असा परिवार आहे.
विवाहितेची आत्महत्या
आसगाव (ता पन्हाळा) येथील अश्विनी मानसिंग भोसले (वय ३२) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली मंगळवारी (ता२२) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली...
30 24 Jan 2019, 4:00 am