कोल्हापूर : फुटबॉल खेळाडू अक्षय रविंद्र पायमल यांनी मंगळवार पेठेतील अमर तरुण मंडळाशेजारी गणेश उत्सवानिमित्त फुटबॉलवर देखावा तयार केला आहे. अक्षयने, त्याच्या निवासस्थानी केलेल्या देखाव्यात खेळाडू, फुटबॉलची प्रतिकृती तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू मेस्सी, रोनाल्डो, नेमार या खेळाडूंची प्रतिमा पोस्टरवर साकारली आहे. अक्षय हा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आहे.
देखाव्यात झळकले मेस्सी, रोनाल्डो
फुटबॉल खेळाडू अक्षय रविंद्र पायमल यांनी मंगळवार पेठेतील अमर तरुण मंडळाशेजारी गणेश उत्सवानिमित्त फुटबॉलवर देखावा तयार केला आहे...
Maharashtra Times 19 Sep 2018, 4:00 am