फोटो
कोल्हापूर : चेंबर ऑफ कॉमर्स अॅड इंडस्ट्रिजचे मानद सचिव जयेश मोहनलाल ओसवाल यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज व अॅग्रीकल्चर मुंबई या संस्थेवर २०१८ ते २०२० या कालावधीसाठी गव्हर्निग काऊन्सिल सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. ते बांधकाम व सराफ व्यावसायिक आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.