अ‍ॅपशहर

शेकापचे अधिवेशन मंगळवारी

भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अधिवेशन मंगळवारी (ता २५) पुईखडी येथील संकल्प सिद्धी कार्यालयात होणार आहे...

Maharashtra Times 23 Sep 2018, 4:00 am

कोल्हापूर : भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा अधिवेशन मंगळवारी (ता. २५) पुईखडी येथील संकल्प सिद्धी कार्यालयात होणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार असून महत्वपूर्ण निर्णय अधिवेशनात घेण्यात येणार आहे. राज्य सहचिटणीस प्रवीण गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा चिटणीस संपतराव पवार-पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज