कोल्हापूर: हज यात्रेकरुंना पासपोर्टची सुविधा सुलभरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही परराष्ट्र खात्यातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी कोल्हापूर जिल्हा हज कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना दिली. कमिटीचे हाजी इकबाल देसाई, समीर जमादार, सादीक जमादार, हमजेखान शिंदी, शाकीर पटेल, उमर फारुख मुल्ला यांच्या शिष्टमंडळाने मुळे यांची भेट घेतली. हज यात्रेकरुंना पासपोर्ट सुलभरित्या मिळावा, यासाठी अटीमध्ये काही बदल केले आहेत. तसेच कागदपत्रांची संख्याही कमी केली आहे.'
पासपोर्ट सुविधा द्या
हज यात्रेकरुंना पासपोर्टची सुविधा सुलभरित्या उपलब्ध व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही परराष्ट्र खात्यातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ...
Maharashtra Times 17 Nov 2018, 4:00 am