कोल्हापूर: संजय नारायण वेंगुर्लेकर लिखित 'चरणपादुका'पुस्तकात प्रकाशन करण्यात आले. गुजरी रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कार्यक्रम झाला. मठाचे जयप्रकाश बाबूराव महिंद्रकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी चंद्रशेखर महिंद्रकर, धनंजय महिंद्रकर, स्नेहलता महिंद्रकर, राजश्री महिंद्रकर उपस्थित होते. या अंकामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांची माहिती आहे. ४४८ पानी पुस्तक आहे.
‘चरणपादुका’पुस्तकाचे प्रकाशन
संजय नारायण वेंगुर्लेकर लिखित 'चरणपादुका'पुस्तकात प्रकाशन करण्यात आले गुजरी रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कार्यक्रम झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 4:00 am