कोल्हापूर : शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीओच्या परवानगीशिवाय कोणतेही वाहन स्क्रॅप करू नये किंवा वाहनांचे स्पेअर पार्ट विकत घेऊ नका, अशा सूचना शहर डीवायएसपी डॉ. प्रशांत अमृतकर यांनी भंगार विक्रेत्यांना दिल्या. शुक्रवारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात बैठक घेण्यात आली. यावेळी सुमारे ५० भंगार विक्रेते उपस्थित होते. यावेळी लक्ष्मीपुरीचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर उपस्थित होते.
भंगार विक्रेत्यांची बैठक
शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे...
Maharashtra Times 7 Jul 2018, 4:00 am