कोल्हापूर : तोरणानगर येथील सरस्वती चुनेकर विद्यामंदिराच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या. जलतरणपटू स्वप्नील पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेतंर्गत मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा झाल्या. स्पर्धेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेतला. मुख्याध्यापिका पूजा आपटे यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले.
क्रीडा महोत्सव
तोरणानगर येथील सरस्वती चुनेकर विद्यामंदिराच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या जलतरणपटू स्वप्नील पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले...
30 15 Jan 2019, 4:00 am