अ‍ॅपशहर

जिल्ह्यात कॅम्प घ्या

राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेमधील त्रुटी दुरुस्ती राज्यस्तरावर पुणे येथे एकाच ठिकाणी करण्याऐवजी असे कॅम्प प्रत्येक जिल्ह्याच्या ...

Maharashtra Times 27 Nov 2018, 4:00 am

कोल्हापूर : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या संच मान्यतेमधील त्रुटी दुरुस्ती राज्यस्तरावर पुणे येथे एकाच ठिकाणी करण्याऐवजी असे कॅम्प प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी घ्यावेत अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहायक शिक्षण उपसंचालक सुभाष चौगुले यांच्याकडे केली. शिष्टमंडळात आनंदा हिरुगडे, शहराध्यक्ष अनिल सरक, कार्याध्यक्ष अनिल खोत, विकास कांबळे, अरुण गोते, आप्पासाहेब वागरे, शीतल वडगावे आदी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज