वसुबारसनिमित्त येथील पांजरपोळ संस्थेत गाय वासरुचे पूजन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती. गायीचे औक्षण करून गोडपदार्थ खाऊ घालण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आझाद चौक परिसरातील अष्टभिक्षालिंग दत्त मंदिरात गायीचे पूजन झाले. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होते.
गायीच्या पूजनासाठी पांजरपोळ संस्थेत गर्दी
वसुबारसनिमित्त येथील पांजरपोळ संस्थेत गाय वासरुचे पूजन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती गायीचे औक्षण करून गोडपदार्थ खाऊ घालण्यात आले...
Maharashtra Times 5 Nov 2018, 4:00 am