अ‍ॅपशहर

‘दहावी निकाल वेळेतच’

दहावीच्या निकालाबाबत सध्या व्हॉट्सअॅप व अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केले. तसेच निकाल वेळेतच लागेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

Maharashtra Times 1 Jun 2016, 2:37 am
मुंबई ः दहावीच्या निकालाबाबत सध्या व्हॉट्सअॅप व अन्य सोशल नेटवर्किंग साइटवर वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी केले. तसेच निकाल वेळेतच लागेल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10th result
‘दहावी निकाल वेळेतच’


राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या निकालासंदर्भात वेगवेगळ्या घोषणा होत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज