सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई वगळता, एकूण २७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक ६८ गुन्हे सोलापूर जिल्ह्यात नोंदवण्यात आले आहेत. राज्यभरातून २३३ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात चार कोटी ५५ लाख २२ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून सर्वाधिक सुमारे एक कोटी ३२ लाखांचे नुकसान नवी मुंबईत झाले.
राज्यभरात २७६ गुन्हे दाखल
सकल मराठा क्रांती मोर्चाने राज्यभरात पुकारलेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई वगळता, एकूण २७६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...
Maharashtra Times 28 Jul 2018, 4:00 am