ब्लॉक जोड
माहीम स्थानकातील पादचारी पूल पाडकामासाठी विशेष ब्लॉक
स्थानक : माहीम
वेळ : मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३०
मार्ग : हार्बर, धीमा,जलद अप आणि डाऊन
आज शेवटची लोकल -
रात्री १२.३१ चर्चगेट-भाईंदर
रात्री १२.१४ बोरिवली-चर्चगेट
परिणाम : शनिवारी-रविवारी मध्यरात्री १२.३१ चर्चगेट-अंधेरी, १२.३८ चर्चगेट-बोरिवली आणि १२.३६ सीएसएमटी-वांद्रे, १२.२८ अंधेरी-चर्चगेट या लोकल रद्द राहणार आहेत.
..................