अ‍ॅपशहर

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना धमकी

मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाला हा धमकीचा फोन आला असून यात मंजुळा चेल्लूर यांना धमकावण्यात आले आहे.

Maharashtra Times 13 Sep 2017, 12:47 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bombay high court chief justice manjula chellur threatened
मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना धमकी


मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाला हा धमकीचा फोन आला असून यात मंजुळा चेल्लूर यांना धमकावण्यात आले आहे. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना फोनवरून धमकावण्यात आल्यानंतर कोर्टाच्या परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

A courtroom of the Bombay High Court was vacated after a threat call; bomb squad didn't found anything in search; declared hoax — ANI (@ANI) September 13, 2017 मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाला एका अज्ञात व्यक्तीनं फोन करून मंजुळा चेल्लर यांना धमकी दिली आहे. हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना धमकी देण्यात आल्यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबई हायकोर्टाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. चैल्लूर यांच्या दालनाबाहेर श्वानपथक तैनात करण्यात आले असून हायकोर्ट परिसराची कसून तपासणी करण्यात आली आहे. परंतु मुंबई पोलिसांना आतापर्यंत कोहीही आक्षेपार्ह आढळून आले नाही.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज