'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी 'सिटीझन रिपोर्टर' या अॅपच्या माध्यमातून आपापल्या भागातील नागरी समस्यांना कायमच वाचा फोडली आहे. वाचकांच्या हाती असलेले हे अॅप पुन्हा एकदा सुरू होत आहे. वाचक व नागरिक आपापल्या भागातील समस्या या अॅपवर छायाचित्र व माहितीच्या स्वरूपात मांडू शकतात. त्यातील महत्त्वाच्या व निवडक समस्यांना 'महाराष्ट्र टाइम्स'च्या अंकात दररोज प्रसिद्धी दिली जाईल. वाचकांनी MT Citizen Reporter हे अॅप डाऊनलोड करून त्यावर छायाचित्रे व माहितीच्या माध्यमातून नागरी समस्या आमच्याकडे पाठवाव्यात.
‘सिटीझन रिपोर्टर’ अॅप पुन्हा सुरू होणार
'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी 'सिटीझन रिपोर्टर' या अॅपच्या माध्यमातून आपापल्या भागातील नागरी समस्यांना कायमच वाचा फोडली आहे. वाचकांच्या हाती असलेले हे अॅप पुन्हा एकदा सुरू होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स 28 Oct 2020, 8:17 am