दादर किनारा स्वच्छता मोहिमेच्या १००व्या आठवड्यानिमित्त रविवारी मुंबईमध्ये १०० ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेला मुंबईकरांनी उत्साही प्रतिसाद दिला. केवळ सकाळी दोन तासांमध्ये केलेल्या स्वच्छतेमध्ये ८६ हजार किलोहून अधिक कचरा मुंबईतील विविध भागांवरून उचलण्यात आला.
दोन तासांत ८६ हजार किलो कचरा गोळा
दादर किनारा स्वच्छता मोहिमेच्या १००व्या आठवड्यानिमित्त रविवारी मुंबईमध्ये १०० ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Jul 2019, 4:00 am