अ‍ॅपशहर

‘मोपलवारांनी ६०० कोटी पांढरे केले!’

‘एमएसआरडी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटवण्यात आलेल्या राधेशाम मोपलवार यांच्यासह सात आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी सुमारे ६०० कोटींहून अधिक काळा पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवून पांढरा केल्याचा आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी केला.

Maharashtra Times 17 Aug 2017, 2:31 am
मुंबई : ‘एमएसआरडी’च्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटवण्यात आलेल्या राधेशाम मोपलवार यांच्यासह सात आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी सुमारे ६०० कोटींहून अधिक काळा पैसे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवून पांढरा केल्याचा आरोप भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी बुधवारी केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crack whip on radheshyam mopalwar 7 ias officers bjp mla
‘मोपलवारांनी ६०० कोटी पांढरे केले!’


मोपलवार बनावट स्टॅम्प तेलगी घोटाळ्यातील प्रमुख सूत्रधार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मी त्यांच्याकडे हे सर्व पुरावे सोपविणार असल्याचेही गोटे यांनी सांगितले. मोपलवार आणि या अधिकाऱ्यांची टोळी असून हे सर्व सातत्याने महाराष्ट्राला लुबाडत आहेत. त्यांनी कोलकातामधील बंद पडलेली अनॉल्ड ही होल्डिंग कंपनी विकत घेऊन त्यात गुंतवणूक केली आहे, असे गोटे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज