अ‍ॅपशहर

संस्कृती संवर्धन-फोटोओळ मस्ट

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष सहस्रावर्तन उपक्रमात हजारो ...

Maharashtra Times 27 Sep 2018, 4:00 am

संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानतर्फे विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष सहस्रावर्तन उपक्रमात हजारो गणेशभक्त सहभागी झाले होते. प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, समाजसेविका डॉ. अलका मांडके, आमदार पराग अळवणी, नगरसेवक अभिजीत सामंत, उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सुहास जोशी, प्रतिष्ठानचे विश्वस्त मोहन सालेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या सहस्रावर्तनाला १२८ संस्थांचे प्रतिनिधी हजर होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज