अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला वरळी, कोळीवाडा शाखा : यशोदाबाई साने स्मृती शताब्दीवर्ष, देवस्वरुप आई या गीतकाव्यसंग्रहाचे प्रकाशन, राज्यव्यापी मराठी निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ, उपस्थिती : मनोहर जोशी, स्नेहलता देशमुख, अवधूत म्हमाणे, साने गुरुजी विद्यालय, शिवाजी पार्क, दादर, स. ९.३० वा.
साने गुरुजी बाल विकास मंदिर आणि कोमसाप, दादर शाखा : साने गुरुजींच्या ६८ व्या स्मृतीदिनानिमित्त सुंदर पत्रे पुस्तकाचे प्रकटीकरण, उपस्थिती : प्रकाश अकोलकर, प्रा. गावस्कर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दुसरा मजला, दादर (पू.), सायं. ६.३० वा.