मराठा समाज स्नेहसंमेलन - सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे ९१वे स्नेहसंमेलन. सभासदांचा सत्कार, विद्यार्थी गुणगौरव. नानासाहेब सावंत सभागृह, शिवाजी मंदिरशेजारी, दादर. दुपारी ३.
मराठी साहित्य रसिक मंडळ - कोकण मराठी साहित्य परिषदेच्या चेंबूर शाखेच्या सहकार्याने आनंदयात्रा कार्यक्रमाचे आयोजन, प्रसाद कुलकर्णी यांचा एकपात्री प्रयोग. आचार्य मराठे महाविद्यालयाचे सभागृह, चेंबूर. सायं. ५.
पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी - उद्घाटन सोहळा आणि ज्येष्ठ नाटककार आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांचा सत्कार. उपस्थिती : विनोद तावडे, गोपाळ शेट्टी. पु. ल. देशपांडे उद्यान, लिंक रोड, बोरिवली, पश्चिम. सायं. ६.
एनसीपीए - प्रवाह नृत्य महोत्सव, संकलन आणि ग्रीष्म, वर्षा, शिशिर, वसंत सादरीकरण. टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट. सायं. ६.३०.