आर्टिस्ट सेंटर कलादाल - संतोषकुमार पाटील यांचे तैलरंग व ॲक्रिलिक रंगातील 'वास्तवदर्शी जीवनाविष्कार' हे चित्रप्रदर्शन , आर्टिस्ट सेंटर कलादालन, काळा घोडा, मुंबई स. ११ ते सायं ७ वा.
आकाशवाणी मुंबई - 'स्वर दीपावली' हा विशेष गीतांचा कार्यक्रम सहभाग - रवींद्र साठे, शौनक अभिषेकी, स्वरदा साठे आकाशवाणी सभागृह, चर्चगेट, सायं. ५ वा.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठ्ये महाविद्यालय - जनसंवाद आणि पत्रकारिता विभाग, मी टू - सत्य की असत्य, परिसंवादाचे आयोजन, साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले, पूर्व, मुंबई, स. १० वा.