महाराष्ट्र पोलिस : पोलिस स्मृतिदिन संचलन. उपस्थिती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दीपक केसरकर, डॉ. रणजित पाटील. पोलिस मुख्यालय, नायगाव. स. ८ वा.
डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय : नवरत्न प्रदर्शनाला भेट. प्रदर्शनाचा वैविध्यपूर्ण पद्धतीने अनुभव. डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय, वीरमाता जीजाबाई भोसले उद्यान, भायखळा (पू.), स ११.३० वा.
बोरिवली दैवज्ञ समाज : वधू-वर पालक मेळावा. हनुमान मंदिर, जुनी एमएचबी कॉलनी, बोरिवली (प.). सायं. ४ वा.
जनसेवा समिती : 'इतिहास दर्पण - वारसा स्फूर्तिदायी इतिहासाचा' मालिकेतील पाचवे पुष्प. आलमगीर औरंगजेब, सौरभ वैशंपायन यांचे व्याख्यान. साठ्ये कॉलेज, विलेपार्ले (पू.). सायं. ६ वा.