म. टा. प्रतिनिधी, मुंबई
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. फुफ्फुसामधील संसर्गामुळे त्यांना त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
दिलीपकुमार यांच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यात आली आहे.