मुंबईसह अनेक शहरांमध्ये पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊन अनेक मंडळी विविध विषयांवर काम करीत आहेत. आपल्या शहराच्या, पर्यायाने पृथ्वीच्या रक्षणात मोलाचे योगदान देणाऱ्या या पृथ्वी रक्षकांच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सने पुढाकार घेतला आहे. शहरातील प्रदूषणाच्या प्रश्नापासून ते निसर्गाची जोपासना करण्यापर्यंत अनेक प्रश्नांवर झटत असलेल्या पृथ्वी रक्षकांचे कार्य या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत.
पृथ्वी रक्षक इंट्रो
मुंबईसह अनेक शहरांमध्ये पर्यावरण रक्षणाचा ध्यास घेऊन अनेक मंडळी विविध विषयांवर काम करीत आहेत...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2019, 4:00 am