अ‍ॅपशहर

खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

कुर्ला, प्रीमिअर रोड येथे एचडीआयएल कम्पाऊंड येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून परशुराम घाडगे (२९) या तरुणाचा मृत्यू झाला...

Maharashtra Times 16 Jun 2018, 12:20 am
मुंबई : कुर्ला, प्रीमिअर रोड येथे एचडीआयएल कम्पाऊंड येथे इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून परशुराम घाडगे (२९) या तरुणाचा मृत्यू झाला. अग्निशनमन दलाने तातडीने धाव घेऊन त्याला खड्ड्यातून बाहेर काढून राजावाडी रुग्णालयामध्ये पाठवले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज