मुंबई : मुलुंड येथील शांती इंडस्ट्रिअल इस्टेट या औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवारी रात्री साडेनऊ वाजता आग लागली. तेथे बंद असलेल्या गाळ्यांना आग लागल्याने अग्निशमन दलाचे आठ बंब पाठविण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.
मुलुंडमध्ये गाळ्यांना आग
मुलुंड येथील शांती इंडस्ट्रिअल इस्टेट या औद्योगिक वसाहतीमध्ये शनिवारी रात्री साडेनऊ वाजता आग लागली...
Maharashtra Times 4 Feb 2018, 3:29 am