मुंबई : बेस्टचा प्रवास स्वस्त करण्याच्या प्रस्तावास बेस्ट समिती, पालिका, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर सोमवारी राज्य सरकारच्या परिवहन विभागानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे बेस्ट प्रवाशांना किमान ५ रुपयांत बेस्टचा प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यासह अन्य टप्प्यांच्या प्रवास भाड्यातही कपात होणार असल्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.
बेस्ट दरकपातीस सरकारची मान्यता
बेस्टचा प्रवास स्वस्त करण्याच्या प्रस्तावास बेस्ट समिती, पालिका, राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर सोमवारी राज्य सरकारच्या परिवहन विभागानेही ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jul 2019, 4:00 am