अ‍ॅपशहर

ग्रॅण्ट रोड गणपती कॅप्शन

'ग्रॅण्ट रोडचा राजा' अशी ख्याती असलेल्या 'ग्रॅण्ट रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'च्या गणरायांचे हे मनोहारी रूप...

Maharashtra Times 16 Sep 2018, 4:00 am

'ग्रॅण्ट रोडचा राजा' अशी ख्याती असलेल्या 'ग्रॅण्ट रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा'च्या गणरायांचे हे मनोहारी रूप. मूर्तिकार राजू शिंदे यांनी ही देखणी गणेशमूर्ती घडवली आहे. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा, इको फ्रेण्डली देखावा मंडळाने साकारला आहे. यंदा मंडळाचे ५५वे वर्ष आहे.

ऋषिकेश वाव्हळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज