अ‍ॅपशहर

भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग

कुर्ला येथील पालिकेच्या नव्याने बांधकाम केलेल्या भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता गरजेच्या वेळी रुग्णांना मुंबईत इतरत्र नेण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही.

Maharashtra Times 17 Sep 2018, 12:00 am
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम icu in bhabha hospital
भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग


कुर्ला येथील पालिकेच्या नव्याने बांधकाम केलेल्या भाभा रुग्णालयात अतिदक्षता विभाग नव्याने सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता गरजेच्या वेळी रुग्णांना मुंबईत इतरत्र नेण्यासाठी धावाधाव करावी लागणार नाही.

दुरुस्तीच्या कारणास्तव हे रुग्णालय मागील चार वर्षांपासून बंद होते. केवळ ओपीडी सुरू ठेवण्यात आल्याने आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी रुग्णांना प्राथमिक वैद्यकीय मदत देऊन इतर रुग्णालयांमध्ये नेण्यात येत होते. आता रुग्णालयाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने इतर विभागही सुरू करण्यात येणार आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज