मुंबई:
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभेसाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. मात्र त्याआधी कुणाच्या पारड्यात किती मतं पडू शकतात याचा अंदाज घेणाऱ्या एक्झिट पोलची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. पाहूया काय असतील हे अंदाज -