अ‍ॅपशहर

कल्याणजवळ इंजिन घसरलं, हार्बरही विस्कळीत

दोन दिवसांच्या 'बॅटिंग'नंतर पावसानं आज विश्रांती घेतली असली, तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर यायचं नाव घेत नाहीए. त्यामुळे विकेण्डच्या आनंदात घरी जाणाऱ्या नोकरदारांचा परतीच्या प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 30 Jun 2017, 5:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mangala express engine derailed near kalyan station
कल्याणजवळ इंजिन घसरलं, हार्बरही विस्कळीत

दोन दिवसांच्या 'बॅटिंग'नंतर पावसानं आज विश्रांती घेतली असली, तरी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ट्रॅकवर यायचं नाव घेत नाहीए. त्यामुळे विकेण्डच्या आनंदात घरी जाणाऱ्या नोकरदारांचा परतीच्या प्रवासात खोळंबा होण्याची शक्यता आहे.

कल्याणजवळ मंगला एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्याने टिटवाळा, कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, तर कुर्ला-टिळकनगरदरम्यान मालगाडी बंद पडल्यानं हार्बर मार्गावरही वाहतुकीचा तीनतेरा वाजलेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज