डी. एन. नगर ते मंडालेदरम्यानचा प्रस्तावित मेट्रो-२बी प्रकल्प काही ठिकाणी भूमिगत करण्यात यावा, या मागणीकरिता सांताक्रूझ, एसव्ही रोड येथे निदर्शने करण्यात आली. यामध्ये खार, सांताक्रूझ ,विलेपार्ले येथील स्थानिक नागरिकांसह शाळकरी विद्यार्थीही सहभागी झाले होते.
मेट्रो २बी प्रोटेस्ट फोटो ओळी
डी एन...
Maharashtra Times 6 Oct 2018, 4:00 am