मुंबई: राज्य सरकारने दुधासाठी लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचे सांगत, १ डिसेंबरपासून दुधाची दरवाढ करून हे पैसे वसूल करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी सरकारला दिला आहे. दूध उत्पादकांना दुधाचा दर कमी मिळत असल्याने पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय सरकारने जुलैमध्ये घेतला होता. मात्र, चार महिन्यांनंतरही प्रत्यक्षात हे अनुदान दिले गेलेले नाही.
दुधाचे दर वाढणार?
राज्य सरकारने दुधासाठी लिटरमागे पाच रुपये अनुदान देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचे सांगत, १ डिसेंबरपासून दुधाची दरवाढ करून हे पैसे वसूल करण्याचा इशारा ...
Maharashtra Times 25 Nov 2018, 4:00 am