निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याबरोबरच 'नमो टीव्ही'च्या प्रक्षेपणावरही बंदी आणली. मात्र, 'मोदी : जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' या वेबसीरिजच्या जाहिरातीचे फलक असे उघडपणे वांद्रे रिक्लेमेशन परिसरात झळकत आहेत.
मोदी पोस्टर फोटो ओळी
निवडणूक आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याबरोबरच 'नमो टीव्ही'च्या प्रक्षेपणावरही बंदी आणली...
MT 14 Apr 2019, 4:00 am