मुंबई : जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत संपली असताना कुर्ला परिसरात छुप्या पद्धतीने ६५ लाखांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन व्यावसायिकांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला आहे. कांतीलाल जैन (३१), रवी शहा(३६) आणि पुरुषोत्तम येवले (३६) अशी त्यांची नावे आहेत. या तिघांकडून पाचशे रुपयांच्या ३३ लाख ७० हजार रकमेच्या तर एक हजार रुपयांच्या ३१ लाख ३० हजार रकमेच्या नोटा हस्तगत केल्या आहेत.
६५ लाखांच्या बनावट नोटा
जुन्या नोटा बदलून घेण्याची मुदत संपली असताना कुर्ला परिसरात छुप्या पद्धतीने ६५ लाखांच्या जुन्या नोटा बदलून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन व्यावसायिकांचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला आहे.
Maharashtra Times 18 Jan 2017, 4:01 am