मुंबई: सेक्स रॅकेट बॉलिवूड कनेक्शन पुन्हा उघड झाले आहे. बॉलिवूडच्या एका कास्टींग डिरेक्टरला मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने अटक केली आहे. नविनकुमार आर्या असे या कास्टिंग डायरेक्टरचे नाव आहे.
कास्टींग डायरेक्टर नविनकुमार आर्याने देह व्यापारासाठी दोन मुली आणल्या असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांना या दोन तरुणींची सुटका वर्सोवा येथून केली. या दोन तरूणींपैकी एक माॅडेल असून तिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात काम केले आहे. तर दुसरी तरूणी मेकअप आर्टिस्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वीच गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा टाकून मुंबई पोलिसांनी बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना अटक केली. देहव्यापारासाठी आणण्यात आलेल्या दोन तरुणींची सुटका देखील करण्यात आली होती. अटक करण्यात आलेली एक अभिनेत्री बिग बॉस-१३ मध्ये सहभागी असलेल्या एका स्पर्धकाची पूर्वीची प्रेयसी असल्याची माहिती समोर आली.
अभिनेत्रीचा विमानात विनयभंग; दोषी सचदेवला ३ वर्षे तुरुंगवास
तर, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देहविक्रय रॅकेटमध्ये सामील असल्याच्या संशयावरून बॉलिवूडमधील निर्मिती व्यवस्थापकाला (प्रॉडक्शन मॅनेजर) अटक करण्यात आली. हे रॅकेट जुहू येथील एका तारांकित हॉटेलमध्ये चालवले जात होते, अशी माहिती जुहू पोलिसांकडून देण्यात आली. मुंबई उपनगरातील उच्चभ्रू अशा जुहू परिसरात हॉटेल झेड लक्जरी रेसिडेन्सी हॉटेलमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकून या देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला.
सेक्स रॅकेट: बॉलिवूडमधील २ अभिनेत्रींना अटक