अ‍ॅपशहर

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी, लोणावळ्यात अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा

लोणावळयाजवळ स्कॉर्पिओला अपघात झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील पुण्याच्या दिशेने निघाला असाल तर आज ट्रॅफिकचा अंदाज घेऊन निघा.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 May 2022, 10:14 am
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती आहे. गाडीच्या लांबच-लांबा रांगा लागल्या असून अत्यंत संथगतीने वाहनं पुढे सरकत आहेत. विकेंड असल्याने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक हळूहळू वाढू लागल्याने घाटात ट्रॅफिक कोंडी झाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai pune expressway traffic today
mumbai pune expressway traffic today



मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळयाजवळ स्कॉर्पिओला अपघात झाला आहे. यामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील पुण्याच्या दिशेने निघाला असाल तर आज ट्रॅफिकचा अंदाज घेऊन निघा.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज