ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली आणि पत्नी, ऑस्कर अकॅडमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटोन यांनी रविवारी मुंबईमध्ये 'द नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'ला भेट दिली. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ऑस्कर
ऑस्करचे अध्यक्ष जॉन बेली आणि पत्नी, ऑस्कर अकॅडमीच्या गव्हर्नर कॅरल लिटलटोन यांनी रविवारी मुंबईमध्ये 'द नॅशनल म्युझिअम ऑफ इंडियन सिनेमा'ला भेट दिली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 May 2019, 4:00 am