नॅशनल पार्कमधून उगम पावणाऱ्या दहिसर नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे अर्धा मे महिना उलटायला आला,तरी यंदा या नदीचा प्रवाह स्वच्छ निळ्याशार पाण्याने अजूनही भरलेला आहे. तर दुसरीकडे अंगाची काहिली होणाऱ्या या उन्हाळ्यात येथील बच्चे कंपनी या नदीच्या प्रवाहात डुंबण्याचा आनंदही घेताना दिसत आहेत.
(शैलेश जाधव)