म. टा. प्रतिनिधी, मुंबई: माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि सीएसमटी चुनाभट्टी / वांद्रे-सीएसएमटी मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. तर वसई रोड आणि विरार स्थानकादरम्यान शनिवार-रविवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवार दिवसकालीन ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. ब्लॉकमुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सुमारे १५ मिनिटे विलंबाने धावणार आहे.
मध्य रेल्वे
स्थानक - माटुंगा ते मुलुंड
वेळ - स. ११.२० ते दु. ३.५०
मार्ग - डाऊन धीमा
परिणाम - ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या डाऊन जलद मार्गावर . ब्लॉकमुळे विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकल नाहीत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत लोकल फेऱ्या सुमारे १५ मिनिटे विलंबाने.
हार्बर रेल्वे
स्थानक - सीएसएमटी ते चुनाभट्टी /वांद्रे
वेळ - स. ११.४० ते दु. ४.१०
मार्ग - अप आणि डाऊन
परिणाम - ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी बेलापूर पनवेल या मार्गावरील लोकल फेऱ्या बंद . प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या.
पश्चिम रेल्वे
स्थानक - वसई रोड ते विरार
वेळ - रा. १२.३० ते पहाटे ४.३० (शनिवार-रविवार)
मार्ग - अप-डाऊन धीमा
परिणाम - ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर. काही लोकल फेऱ्या रद्द, काही लोकल विलंबाने.
आज रात्री ब्लॉक
विक्रोळी स्थानकात पादचारी पूलाचे गर्डर उभारण्यासाठी विद्याविहार-मुलुंड दरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर शनिवार-रविवार मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येईल. रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत हा ब्लॉक असेल. यामुळे शनिवारी रात्री ११.१० नंतर सुटणाऱ्या जलद लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.