मटा ऑलाइन वृत्त । मुंबई
मुंबईत शिवाजी पार्कवरील मनसेच्या पहिल्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेना, भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांसह विविध मुद्द्यांवर राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्तेतील शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
क्लिक करा आणि वाचा अपडेट... सविस्तर वृत्त लवकरच.....