अ‍ॅपशहर

प्रतिक्रीया लालबाग

रांग सोडण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या थोडी बाचाबाची झाली होती पण तो वाद आम्ही पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडवला आहे...

Maharashtra Times 19 Sep 2018, 4:00 am

रांग सोडण्यावरून कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या थोडी बाचाबाची झाली होती पण तो वाद आम्ही पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी समन्वयाने सोडवला आहे. दर्शन सुरळीत सुरू आहे. भाविकांचे दर्शन सुरळीत व्हावे याला आमचे प्राधान्य आहे, असे मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले. तर सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील निर्णय घेऊ. उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याला आमचे प्राधान्य आहे, असे अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज