अ‍ॅपशहर

अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना

मराठी चित्रपटांना अनुदान मंजूर करण्यासाठी सरकारतर्फे नियुक्त झालेल्या चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये किशोरी शहाणे, स्मिता तांबे, शर्वाणी पिल्ले या अभिनेत्रींची नियुक्ती करण्यात आली आहे.

Maharashtra Times 14 Oct 2016, 4:00 am
अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rreconstruction of grant reviews committee
अनुदान परीक्षण समितीची पुनर्रचना


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

मराठी चित्रपटांना अनुदान मंजूर करण्यासाठी सरकारतर्फे नियुक्त झालेल्या चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीमध्ये किशोरी शहाणे, स्मिता तांबे, शर्वाणी पिल्ले या अभिनेत्रींची नियुक्ती करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या मान्यतेने या समितीमध्ये राज्यमंत्री, सचिव आणि संचालक (सांस्कृतिक कार्य), कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ यांच्यासह सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तीन मान्यवर तज्ज्ञांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज